This Project is kept in Abeyance, bank account of this project is frozen, and promoter is prohibited to execute agreement for sale/sale deed with buyers, till further compliances done by the promoter.
हा प्रकल्प स्थगित ठेवण्यात आला आहे, या प्रकल्पाचे बँक खाते गोठविण्यात आले आहे. प्रवर्तकाने प्रकल्पाचे अनुपालन पूर्ण करेपर्यंत प्रवर्तकास खरेदीसोबत साठे करार / विक्री करार करण्यास मनाई करण्यात आली आहे.